लोणावळा : पावसाचा आनंद लुटण्यासाठी भुशी डॅम परिसरात पर्यटकांची गर्दी
Continues below advertisement
बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरु झालेला पाऊस आणि रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधत पर्यटकांनी लोणावळ्याकडे धाव घेतली आहे. लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात सकाळपासूनच पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. मुंबई आणि पुण्यात राहणाऱ्या लोकांबरोबरच इतर ठिकाणांवरुनही लोकांची पावले आता वर्षापर्यटनासाठी लोणावळा आणि खंडाळ्याकडे वळताना दिसत आहेत.
Continues below advertisement