पुणे : वीकेंडला लोणावळ्यातील भुशी डॅमवर पर्यटकांची तुफान गर्दी
लोणावळ्यात गेल्या चोवीस तासात 160 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने आज भुशी धरणातून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढला. त्यातच विकएन्ड असल्याने मुंबई, पुणेसह इतर शहरातील पर्यटकांनी तोबा गर्दी केली. अबाल-वृद्धानी पायऱ्यांवरून खळखळ वाहणाऱ्या पाण्यात नहाऊन आनंद घेतला. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.