स्पेशल रिपोर्ट : लोणावळा : एकवीरा देवीच्या मंदिरावरील सोन्याच्या कळसाची चोरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Oct 2017 09:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या एकवीरा देवीच्या मंदिरावरचा सोन्याचा मुलामा दिलेला कळस चोरीला गेला आहे. कळस चोरी करताना चोरानं एक वेगळीच शक्कल लढवली. मात्र, या चोरीच्या घटनेनंतर भक्तांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे.