VIDEO | अमेठीत काँग्रेसला बळजबरी मत द्यायला भाग पाडलं, वृद्ध महिलेचा आरोप | एबीपी माझा
Continues below advertisement
राहुल गांधी आणि स्मृती ईराणींसाठी अमेठीची लढाई महत्त्वाची आहे.. प्रतिष्ठेची आहे... आतापर्यंत या दोघांमधले आरोप प्रत्यारोप प्रचाराच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही ऐकले पाहिले.. पण आज मतदानादरम्यानही आरोपांच्या फैरी सुरुच होत्या.
Continues below advertisement