VIDEO | लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, सात टप्प्यात मतदान 23मे रोजी निकाल | नवी दिल्ली | एबीपी माझा
देशाचा पुढचा चौकीदार कोण असणार आहे नरेंद्र मोदी, राहल गांधी की आणखी कोणी, या प्रश्नाचं उत्तर 23 मे रोजी मिळणार आहे, कारण लोकसभेचं बिगुल वाजलं असून 11 एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं सतराव्या लोकसभेसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलाय. नवी महाराष्ट्रात पहिल्या चार टप्प्यांमध्ये, म्हणजे 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मतदान पार पडेल.