VIDEO | अकोल्यात भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांचं सहकुटुंब मतदान | एबीपी माझा
अकोल्यात भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांनी सहकुटुंब मतदान केलं. साडेचार वर्षात केलेल्या विकासकामांमुळे जनता पाठीशी खंबीरपणे उभी राहिल, असा विश्वास धोत्रेंनी व्यक्त केला. धोत्रेंविरोधात काँग्रेसचे हिदायत पटेल आणि प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.