
VIDEO | अकोल्यात प्रकाश आंबेडकरांनी बजावला मतदानाचा हक्क | अकोला | एबीपी माझा
Continues below advertisement
अकोल्यात लोकसभा निवडणुकीसाठी तिहेरी लढत आहे. युतीकडून भाजपचे संजय धोत्रे आघाडीकडून काँग्रेसचे हिदायत पटेल उभे आहेत तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर रिंगणात आहेत. आज प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात मतदानाचा हक्क बजावला.
Continues below advertisement