मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणूक निकालानंतर शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर बैठक

Continues below advertisement
राज्याचं लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणूक 2018 चा निकाल जाहीर झाला. भाजपचे राजेंद्र गावित यांनी या निवडणुकीत 29 हजार 572 मतांनी विजय मिळवला. राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram