लोकसभा पोटनिवडणूक निकाल विशेष चर्चा- भाग 3

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीपासून भाजपने आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीपासून दुपारी 12 पर्यंत झालेल्या 14 फेऱ्य़ांमध्ये भाजपचे राजेंद्र गावित यांनी जवळपास 20 हजारांची आघाडी मिळवली. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे 28 मे रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola