भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक निकाल : कोण बाजी मारणार?
Continues below advertisement
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे 28 मे रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं.
Continues below advertisement