मुंबई : उन्हाळ्यात पुन्हा भारनियमन सुरु होण्याची शक्यता

Continues below advertisement
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राला भारनियमनाचं संकट ओढवण्याची शक्यता उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्तवली आहे. सध्या महाजेनकोला केवळ १९ टक्के कोळशाचा पुरवठा होतोय, त्यामुळे राज्यात कोळशाचा तुटवडा जाणवत आहे. मात्र असं असलं तरी एप्रिल आणि मे महिना कोयना धरणातील पाण्यावर काढता येईल अश्वासन बावनकुळेंनी दिलं आहे. सध्या राज्यात उन्हाचा पारा वाढतंच चाललाय, त्यातच लोडशेडिंगची कटकट झाली तर सर्वसामान्यांसह बळीराजालाही मोठा फटका बसणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram