मुंबई: मोदी-जिनपिंग भेट, मुंबई शेअर बाजारात तेजी
Continues below advertisement
पंतप्रधान नरेद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट झाल्यानंतर शेअर बाजारात उसळी बघायाला मिळाली. मुंबई शेअर बाजारानं आज 35 हजाराचा ऐतिसासिक टप्पा गाठला.
गेल्या महिनाभरात झालेल्या पडझडीनंतर बाजारानं मोठी झेप घेतली आहे. तसंच राष्ट्रीय निर्देशांकही 85 अशांनी वधारला आहे.
गेल्या महिनाभरात झालेल्या पडझडीनंतर बाजारानं मोठी झेप घेतली आहे. तसंच राष्ट्रीय निर्देशांकही 85 अशांनी वधारला आहे.
Continues below advertisement