Wild Life Photographer नवतेजस्विनी Ruta Kalmankar यांची प्रेरणादायी कहाणी ABP Majhaवर Special Report

Continues below advertisement

फोटोग्राफीचं ना कोणतं शिक्षण, ना डिग्री, ना कुठलं ही सर्टिफिकेट. होतं ते फक्त आणि फक्त वन्यजीवांवर प्रेम आणि कदाचित म्हणूनच वयाच्या 41 व्या वर्षी आपल्या करीअरला सुरुवात केली. फोटोग्राफीच्या दुनियेत यांनी फार कमी वेळात आपाला ठसा उमटवला. आज इतकंच नाही तर BBC World Life Magazine ने त्यांची सुद्धा त्यांची दखल घेतली. ही कहाणी आहे छायाचित्र कार ऋता कळमणकर यांची कहाणी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram