Easy Yoga Tricks : सहज आसन करण्याच्या खास टिप्स : जागतिक योग दिन विशेष

आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. योगाचे मूळ हजारो वर्षांपूर्वीचे मानले जाते. योगाचा सतत सराव आणि अभ्यास केल्यानंतर शरीर या आसनांसाठी अनुकूल होते. योगाची सुरुवात काही सोप्या आसनांद्वारे करुन हळूहळू याची व्याप्ती वाढवता येते. चला आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या आसनांबद्दल माहिती देणार आहोत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola