Special Report : बॅडमिंटन खेळून बसल्यानंतर हृदयविकाराचा झटक्याने सचिन तापडिया यांचा मृत्यू

Continues below advertisement

Special Report : हल्ली आपलं रोजचं जगणं एवढं बदललंय.. की जगण्याचा ताण लक्षातच येत नाहीये.. धडधाकट माणसं अक्षरश: जमिनीवर कोसळतायत.. आणि एका क्षणात आपला प्राण सोडताय... आज परभणीत काहीसा असाच प्रकार घडलाय.. पण आपल्या शरीरावर आणि मनावर ओझं नेमकं का वाढतंय ?पाहुयात या रिपोर्टमधून    

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram