Weight Loss पासून Diabetes पर्यंत सर्वच गोष्टीत फायदेशीर डाळींब! असा करा डाळिंबाचा आहारात समावेश
Continues below advertisement
Dalimb : थंडीचा सीझन म्हणजे वर्षभरातील भरपूर फळे आणि भाज्या उपलब्ध होण्याचा कालावधी. या काळात बाजारात मिळणाऱ्या ताज्या भाज्या आणि फळं खाल्ली तर वर्षभरासाठी तब्येत नक्कीच चांगली राहायला मदत होते. या भाज्या आणि फळांमुळे शरीराला भरपूर पोषक घटक मिळत असल्याने आहारात त्यांचा जास्तीत जास्त समावेश करायला हवा असे तज्ज्ञ वारंवार सांगत असतात.
Continues below advertisement