Mumbai Vaccination : लालबागमध्ये मोफत लसीकरण मोहीम, Lalbaugचा राजा गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम ABPMajha
Continues below advertisement
लालबागमध्ये मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. लालबागचा राजा प्रबोधिनीमध्ये मोफत लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. सकाळी ९ पासून संध्याकाळपर्यंत ही मोहीम राबवण्यात आली असून नागरिकांनी याला मोठा प्रतिसाद दिला आहे.
Continues below advertisement
Tags :
Vaccination Mumbai Latest Marathi News Abp Majha Mumbai News Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Lalbaug Ganeshotsav Vaccination Drive ABP Majha Lalbaug Cha Raja BE Positive ABP Majha Video Labaugh Free Vaccination