Computer Vision Syndrome : कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोममुळे डोळ्यांवर काय परिणाम होतोय?

Continues below advertisement

कोरोनानंतर आता आणखी एका नवीन आजारानं अनेकांना ग्रासलंय. खास करुन शालेय विद्यार्थ्यांमध्ये या आजाराची लक्षणं दिसून येतायत. जास्तवेळ मोबाईल, लॅपटॉप, किंवा कॉम्प्युटरवर काम केल्यामुळे मुलांमध्ये कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम आणि मायोपिया हे डोळ्यांशी संबधित आजार वाढत आहेत. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. ऑनलाईन शिक्षण सुरु असल्यामुळे एका ठिकाणी बसून काम करावं लागतं. त्यामुळे लठ्ठपणा वाढणे, मानसिकतेमध्ये बदल असे असंख्य बदल सध्या मुलांमध्ये जाणवतांना दिसतायत. तसंच मुख्यता मोबाईलचा होत असलेला वापर या साऱ्या प्रकाराला जास्त कारणीभूत असल्याचंही समोर आलं आहे. या आजारात डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे, डोळे दुखणे, अशी लक्षणं कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोममध्ये दिसून येतात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola