
Cancer Medicines News : कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणाऱ्या 26 औषधांची यादी जाहीर,'या' औषधांपासून सावध रहा
Continues below advertisement
Cancer Medicines News : आजारातून बरे होण्यासाठी आपण औषधं घेतो.. मात्र आम्ही तुम्हाला अशा औषधांपासून सावध करत आहोत जी तुम्हाला मृत्यूच्या दाढेत लोटू शकतात.. होय.. कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकतात असा २६ औषधांना अत्यावश्यक यादीतून वगळण्यात आलंय.. केंद्र सरकारनं अँटासिड सॉल्ट रॅनिटिडीनला महत्वाच्या औषधांच्या यादीतून हटवलंय.. त्यामुळे कोणतीही औषधं ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका असं आवाहन एबीपी माझा प्रेक्षकांना करतंय..
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Drug Cancer Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS Antacid Salt Ranitidine Cancer Medicines News Cancer Treatment Medicine Cause Cancer