Breast Cancer Facts: पुरुषांच्या ब्रेस्ट कॅन्सरपासून ते शिफ्टच्या कामांपर्यंत ब्रेस्ट कॅन्सरचे Facts

ब्रेस्ट क्रॅन्सर... सगळ्यांना जवळपास याबद्दलप पूर्ण कल्पना आहेच. यावर आपण खूप बातम्या पाहिल्यात, ओळखीच्या लोकांकडून ऐकलं असणार.. त्याचे अपडेट्स आपल्यापर्यंत आलेत. पण आत्ताच्या या व्हीडिओमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयीचे असे काही फॅक्टस पाहणार आहोत... जे अनेकांना माहितच नाहीयेत. त्यानंतर बघूयात ब्रेस्ट कॅन्स होऊच नये म्हणून काय करता येईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola