Jalana : गृहविलगीकरणातील रुग्णांना उपचारांसाठी घरपोच किट दिले जातील - आरोग्यमंत्री राजेश टोपे
Continues below advertisement
गृहविलगीकरणातील रुग्णांना उपचारांसाठी घरपोच किट दिले जातील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. किटमध्ये मास्क,सॅनिटायझर, पॅरासिटेमॉलच्या गोळ्या आणि मल्टिव्हिटॅमिनच्या 20 गोळ्या दिल्या जातील.
Continues below advertisement