लातूर: लग्नाची चिंता कुणी करावी, तरुणीचं खणखणीत भाषण
Continues below advertisement
राज्यात एक हजार मुलांमागे 60 मुली कमी आहेत. त्यामुळे पालकांनी मुलींच्या लग्नाची चिंता करू नये. उलट मुलांच्याच लग्नाचा विषय चिंतेचा आहे, असे सडेतोड मत प्रीती अंबेसंगे या मुलीने व्यक्त केलं. लातुरात शनिवारी झालेल्या लिंगायत समाजाच्या वधू-वर सूचक मेळाव्यात ही मुलगी बोलत होती.
Continues below advertisement