स्पेशल रिपोर्ट : लातूर : वडवळ गावची ओळख असणाऱ्या टोमॅटोवर संक्रांत

Continues below advertisement
भारतातून निर्यात होणाऱ्या टोमॅटोवर पाकिस्तानने बंदी घातली आहे. पाकिस्तानमध्ये  टोमॅटो 300 रुपये किलोने विकला जातो आहे. महागाई प्रचंड वाढली आहे तरी देखील पाकिस्तानने भारताच्या टोमॅटोवर बंदी घातली आहे. त्यातच देशात टोमॅटोचे भाव पडले आहेत. पाकिस्तानात टोमॅटो पाठविणाऱ्या वडवळ नागनाथच्या शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram