स्पेशल रिपोर्ट : लातूर : एकाच वेळी 7 करडांना जन्म देणारी शेळी
Continues below advertisement
तीन वर्षात एका शेळीनं 25 करडांना जन्म दिला. एका वेळी सात, ही दुसरी उस्मानाबादी शेळीनं पाच पिल्लांना जन्म दिला आहे.कळंब तालुक्यातल्या बाभूळगावच्या गवळणबाई कोकाटेंची आहे. शेळी आणि पिलांना पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होते.या उस्मानाबादी शेळीच्या मादीची लोक आत्ताच मागणी करू लागले आहेत.
Continues below advertisement