लातूर : रेल्वे आणि मेट्रोच्या डब्यांच्या कारखान्याचं आज भूमीपूजन
लातूरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या रेल्वे डब्यांच्या कारखान्याच्या भूमीपूजनाची. आज संध्याकाळी ६ वाजता लातुरातील जिल्हा क्रिडा संकुल इथं भूमीपूजन सोहळा पार पडेल,.
या प्रकल्पातून मराठवाड्याला मोठा रोजगार मिळेल, अशी आशा आहे.
रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर अनेक नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. ५०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून २५ ते ३० हजार रोजगार मिळतील, असा दावा करण्यात आला आहे.