लातूर | #Metoo मोहिमेवर अभिनेत्री निशिगंधा वाड यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड यांनीही मी टू चळवळीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय... सर्वच क्षेत्रात महिलांपुढे प्रश्न गंभीर बनला असून आपण किती हात पुढे करतो यावरच सर्व अवलंबून आहे असं मत निशिगंधा वाड यांनी व्यक्त केलंय...लातूरमधील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या...
Continues below advertisement