लातूरमध्ये खुलेआम मटक्याचा काळाबाजार तेजीत, कोट्यवधींची उलाढाल

शिक्षणाचा लातूर पॅटर्न अशी ओळख असणाऱ्या लातूर शहरात सध्या ऑनलाईन मटक्याचा काळाबाजार तेजीत सुरु आहे.  ऑनलाईन मटक्याच्या जुगारानं लातूरात आपली पाळंमुळं किती खोलवर रुजवली, याची दृश्यं एबीपी माझाच्या कॅमेऱ्यानं टिपली आहेत. दर तासानं आकडे निघत असल्यानं अनेक जणांनी तर मटक्याच्या दुकानालाच आपलं तात्पुरतं निवासस्थान बनवलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola