लातूर : आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याला मुंख्यमंत्री निधीतून मदत द्या : अजित पवार
Continues below advertisement
आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीय.
हल्लाबोल यात्रेनिमित्त अजित पवार लातूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेले शेतकरी शहाजी राठोड यांची भेट घेतली आणि त्यांनी आर्थिक मदत केलीय. भरमसाठ वीज बिल आणि नापिकीला कंटाळून शहाजी राठोड या शेतकऱ्यांना काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे उपचारासाठी 2 लाख रुपयांची मागणी केली. मात्र सरकारनं मदत केली नसल्याचा दावा अजित पवारांनी केलीय.
अशा शेतकऱ्यांना सरकारनं मदत करावी अशी मागणीही त्यांनी केलीय.