लातूर : लातूर पॅटर्नच्या नावे शहरात अपप्रवृती, आमदार अमित देशमुख यांचा आरोप

Continues below advertisement
लातूरमध्ये 'स्टेप बाय स्टेप' क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येनंतर लातूर पॅटर्नच्या पार्श्वभूमीवर अमित देशमुख यांनी अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. शिकवणीच्या निमित्ताने लातूर शहरात अनेक अपप्रवृत्ती शिरल्या असून या शिकवणी चालकांना लुटणाऱ्या टोळ्या शहरात कार्यरत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एवढंच नाही तर टोळ्यांना पोसण्यासाठी अनेक शिकवणी चालक प्रोटेक्शन मनी सुद्धा देतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
राजकारणी आणि गुन्हेगारांचं यात साटंलोटं आहे, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे संभाजी निलंगेकरांवही निशाणा साधला
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram