स्पेशल रिपोर्ट : लातूर : मुख्यमंत्र्यांच्या पत्राचा विपर्यास करुन भूखंडाचं वाटप?

Continues below advertisement
लातूरमधल्या या एमआयडीसीतल्या जमिनीसाठी अनेक उद्योजकांनी जिवाचं रान केलं...

पण मुख्यमंत्री कार्यलयाकडून एक पत्र आलं...

आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष सुधीर धुत्तेकरांना 4 कोटींची जमीन अवघ्या 20 लाखात मिळाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram