स्पेशल रिपोर्ट : लातूर : पाणी उपसणाऱ्या ऊसाची लातूरमध्ये विक्रमी लागवड
Continues below advertisement
यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी, 2016 मध्ये पाण्याच्या थेंबासाठी तसणाऱ्या लातूरवर पुन्हा एकदा पाणीसंकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण ठरतोय गरजू बळीराजा आणि ऊस पाहा एबीपी माझाचा हा खास रिपोर्ट
Continues below advertisement