EXCLUSIVE : लातूरच्या केळगावात पाणी पिणारा इंडियन कोब्रा कॅमेऱ्यात कैद

Continues below advertisement
सापाच्या अनेक जाती, त्याची वेगवेगळी रुपं आपण पाहिली असतील. मात्र एखाद्या सापाला पाणी पिताना फारच कमी लोकांनी पाहिला असेल. लातूरच्या केळगाव इथं पाणी पिणाऱ्या सापाची दृश्यं टिपली गेली आहेत.  पाहूयात त्याचीच ही दृश्यं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram