स्पेशल रिपोर्ट : लातूर : महाराष्ट्राच्या मातीत 'गीता-बबिता' तयार करण्यासाठी झटणारे दयानंद बनसोडे

Continues below advertisement
गीता आणि बबिताचे वडील. महावीर फोगट यांच्यासारखेच एक वडील दहा वर्षापासून आपल्या दोन मुलींना कुस्तीगिर करण्यासाठी झपाटले आहेत. महाराष्ट्रातलं एक संपूर्ण गाव हॉकीच्या प्रेमात बुडून गेलं आहे. अनवाणी पायांनी खेळत या गावच्या 200 मुलींनी महाराष्ट्रात आपल्या खेळानं ठसा उमटवला. पाहा मराठी तरूणींच्या पराक्रमाची ही कहाणी
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram