लातूर : भूसंपादनाच्या भरपाईआधीच शेतकऱ्यांना दीड कोटीपर्यंतचा आयकर भरण्याची नोटीस

Continues below advertisement
विविध विकांस कामांसाठी ज्यांच्या जमिनी भूसंपादित होऊन 20-25 वर्षे झाली, त्यांनी न्यायालयात सरकार विरोधी लढा देऊन वाढीव मोबदला मिळवला. काहींचा मोबदला अजून न्यायालयातच आहे. तोपर्यंत आयकर विभागानं लातूर शहराजवळ असलेल्या चार गावातल्या 400 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना दीड दीड कोटीपर्यंतचा आयकर मार्च अखेरपर्यंत भरण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. विदर्भातही शेकडो शेतकऱ्यांना अशा नोटीसा मिळाल्या आहेत.

कुटवाड पती- पत्नी सत्तरीच्या पुढचे आहेत. आयकर विभागाने या दाम्पत्याला कार्यालयात हजर होऊन कर भरण्याची नोटीस दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram