लातूर : वाढीव बिल कमी करण्यास महावितरणचा नकार, शेतकऱ्याचं विषप्राशन

Continues below advertisement
लातूरमध्ये महावितरणच्या कार्यालयात विष प्राशन करुन एका शेतकऱ्याने आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.. शहाजी राठोड असं शेतकऱ्याचं नाव आहे... हा शेतकरी महावितरणच्या कार्यालयात वीज बिल कमी करा अशा मागणीसाठी आला होता.. मात्र अधिकाऱ्याने नकार दिला. त्यामुळे निराश झालेल्या शहाजी राठोड यांनी शेजारीच असलेल्या कृषि सेवा केंद्रातून रोगरची बाटली आणली. त्यानंतर त्यांनी थेट महावितरणाच्या कार्यालयातच विष प्राशनाचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत... गेल्या काही दिवसांपासून राज्यात थकीत वीज बिलापोटी शेतकऱ्यांची वीज तोडण्याची मोहिम सुरु आहे..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram