Maharashtra Vidhan Sabha 2019 | सख्ख्या भावांच्या दोन जोड्या विधानसभेत | ABP Majha

Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच सख्ख्या भावांच्या दोन जोड्या विधानसभेत दाखल झाल्यात आहेत. हा विक्रम केला आहे लातूरच्या देशमुख बंधूंनी आणि सोलापूरच्या शिंदे बंधूंनी. विलासराव देशमुख यांचा वारसा सांगणारे त्यांचे दोन पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी यावेळी नशीब आजमावले आणि विजय मिळवला. तर सोलापुरात बबन शिंदे आणि संजय शिंदे बंधूंनीही विजयश्री मिळवला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram