लातूर : विधानपरिषद निवडणुकांच्या तोंडावर भाजपचं 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
डोकी मोजून सत्ता मिळवण्याचं राजकारण असेल, तर अशावेळी त्या डोक्यांना मोठी किंमत येते. मग त्यासाठी वेगवेगळ्या सहलींचंही आयोजन केलं जातं. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर लातुरात भाजपच्या नगरसेवकांची अशीच सहल निघाली आहे.