लातूर: '...म्हणून हेलिकॉप्टर अपघातातून बचावलो'

Continues below advertisement
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी विठ्ठलाची सपत्नीक पूजा केली. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन काही आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यास विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात जाण्याचं टाळलं. विठ्ठलाच्या कृपेनंच आपण हेलिकॉप्टर अपघातातून बचावल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram