स्पेशल रिपोर्ट : लातूर : पाणीदार बामणी गावाची जीवघेणी कहाणी
Continues below advertisement
मोदींच्या 'अच्छे दिन'लाच लातूर जिल्ह्यातल्या लोकांनी "हेच का अच्छे दिन" असा सवाल विचारला आहे. कारण त्या गावाचा मागील वर्षभरापासून लातूर जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. तर नेमकं कुठलं हे गाव आहे आणि काय झालंय तिथं, पाहूया माझाचा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement