लातूर : अविनाश चव्हाण हत्या प्रकरणाचं गूढ उकललं, व्यावसायिक स्पर्धेतून हत्या झाल्याचं उघड
Continues below advertisement
लातूर पॅटर्न महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. इथं म्हणे मार्कांचा पाऊस पडतो. लांबलांबहून पालक आपल्या मुलांना दहावी-बारावीसाठी इथं शिकायला पाठवतात. या लातूर पॅटर्नचं अर्थकारण तब्बल हजार कोटींच्या घरातलं आहे. आणि त्यामुळेच इथं रक्तरंजित राजकारण सुरु झालंय. ज्यात क्लासचालकच दुसऱ्या क्लासचालकांच्या जीवावर उठलेत.
Continues below advertisement