लातूर: 19 वर्षीय तरुणीची घरात घुसून हत्या
लातूरच्या विशालनगरमध्ये 19 वर्षीय तरुणीची राहत्या घरात चाकनं भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडलीए...
अपूर्वा यादव असं तरुणीचं नाव आहे.. अपूर्वाची आई देवदर्शनासाठी गेली होती.. वडीलही कामानिमित्त बाहेरगावी होते.. अशा वेळी अपूर्वा घरात एकटी असताना तिची हत्या करण्यात आली.. अपूर्वा कर्नाटकात वैदयकीय शिक्षण घेत होती..काही दिवसांपूर्वीच ती लातुरात आपल्या घरी आली होती.. मात्र चाकूनं भोसकून तिची हत्या झाली..
आई घरी आल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अपूर्वाला आईनं पाहिलं आणि तिला