लातूर : तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी यांची भाजपवर टीका
Continues below advertisement
शरियत आणि तिहेरी तलाकविरोधात एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवैसींनी मोदी आणि भाजपवर
पुन्हा एकदा तोफ डागली आहे. काल लातूरच्या उदगीरमध्ये त्यांची सभा झाली. आम्ही एकापेक्षा अधिक लग्न करतो, असं म्हणणाऱ्यांना नेमक्या किती बायका आहेत.. याचाही एकदा सर्व्हे व्हायला हवा., असं ओवैसी म्हणाले.. पुढे यावरच बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवरही अप्रत्यक्षपणे टीका केली.