मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी काल जोरदार पाऊस झाला. यात वेगवेगळ्या पाच घटनांत वीज पडून आठ जणांचा मृत्यू झाला.