Water Cut | लातूरच्या ग्रामीण भागात 20 ते 25 टक्के पाणीकपात | ABP Majha

Continues below advertisement
अखेर मांजरा धरणाचे लातूर एमआयडीसीसाठी मिळणारे पाणी बंद झालंय. बीड जिल्ह्यातल्या धनेगावमध्ये असलेल्या मांजरा धरणामध्ये केवळ चार दशलक्ष घनमीटर इतकं पाणी शिल्लक आहे. त्यामुळे लातूर एमआयडीसीचे पाणी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. त्यासोबतच लातूर शहर, अंबाजोगाई, केज, धारूर, कळम या शहरासह ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना सध्या सुरू असल्या तरी तिथं 25 ते 50 टक्के कपात करण्यात आलीय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram