Ratnagiri Landslide | रत्नागिरीत डोंगराला 12 फूट खोल आणि 15 फूट रुंद भेगा, गावकरी भयभीत

Continues below advertisement
रत्नागिरी जिल्ह्यातील भडवले गावाशेजारील डोंगराचं भूस्खलन होऊन भल्या मोठ्या भेगा पडल्या आहेत. डोंगर खचण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु असल्यामुळे शिंदेवाडी, देऊळवाडी, बौद्धवाडी इथल्या कुटुंबाना तात्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु स्थलांतरित कुठे व्हायचे, हा प्रश्न कायम आहे. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण असून भेगा कशामुळे पडतात याचा शोध घेण्यासाठी भूगर्भ संशोधन होणे गरजेचे असल्याचं म्हटलं जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram