चाईबासा चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी कोर्टाने सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.