रांची : चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांचा जामिनासाठी अर्ज, आज सुनावणी
Continues below advertisement
चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावर आज झारखंड हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.सध्या लालू यादव रांचीतील बिरसा मुंडा तुरूंगात आहेत.
९५० कोटींच्या चारा घोटाळ्यात दुसऱ्यांदा अपराधिक षडयंत्र आणि भ्रष्टाचाराच्या कलमातंर्गत शिक्षा सुनावण्यात आली. यापूर्वी चारा घोटाळ्यातच चाईबासा कोषागारशी निगडीत एका प्रकरणात त्यांना तीन ऑक्टोबर २०१३ मध्ये पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि २५ लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.