मुंबई : लालबागमध्ये ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन, दुर्मिळ शस्त्रांचा खजिना

Continues below advertisement
मुंबईतल्या लालबागयेथील गरमखाडा मैदानात  इतिहासकालीन शस्त्राचं प्रदर्शन भरवण्यात आलंय... हैदराबादी कट्यार, मुडू तलवारी, ढाल, दांडपट्टा, बिचवे आणि वाघनखे याशिवाय इतरही शस्त्रास्त्र प्रदर्शनात पाहायला मिळतायत.. प्रदर्शनात जवळपास 350 प्रकारच्या शस्त्रांचा समावेश आहे... निलेश सकट या मुलाने या सर्व शस्त्रांचा संग्रह केलाय... आपला इतिहास मुलांना समजावा आणि त्यातून प्रेरणा  मिळावी यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलंय.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram