मोबाईल काढताना शौचकुपात पाच तास हात अडकून पडल्याचा प्रसंग कुर्ल येथे राहणाऱया 19 वर्षीय रोहीतवर ओढवला.