मुंबई : 14 वर्षांपासून रखडलेला कुर्ल्याचा सबवे सुरु होणार

Continues below advertisement
तब्बल 14 वर्षे रखडलेला कुर्ला सबवे काही दिवसांत सुरु होणार आहे. याचा फायदा रेल्वेच्या पादचारी पुलाची गर्दी कमी करण्यासाठी  होणार आहे.  बीएमसी प्रशासनाच्या दिरंगाईमुळे 2002 पासून या सबवेचं काम सुरू होते, अखेर या सबवेचं काम पूर्ण झालंय. या सबवेमुळे रेल्वेच्या पादचारी पुलाची गर्दी कमी होण्यास मदत होईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram